kalamb

कळंब बायपास वसाहत येथील युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

कळंब बायपास वसाहत येथील युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सलमान मुल्ला कळंब

कळंब : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांना प्रेरीत होऊन, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख तथा पर्यावरण, पर्यटक व राजशिष्टाचार मंत्री ना. आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मा. मंत्री प्रा. डॉ. आ. तानाजीराव सावंत साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मा. ना. शंकरराव गडाख-पाटील साहेब, खासदार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली
व कर्तव्यदक्ष आमदार कैलास पाटील तसेच कळंब तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख शिवाजीआप्पा कापसे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत
राहुल हरिदास पडवळकर , प्रताप भारत सूर्यवंशी, गणेश भारत सूर्यवंशी, उत्तरेश्वर महाराज सूर्यवंशी, विजय जगन्नाथ चव्हाण, रवी अशोक साळुंके, दशरथ हरिदास पडवळकर, नितीन जगन्नाथ चव्हाण, गणेश भिकाजी पवार, अमोल सुरेश पवार, लखन भिकाजी पवार, आकाश सुभाष चव्हाण, वैभव राजू चव्हाण, दीपक अनिल पवार, लतेश विष्णू साळुंके, सतीश भिकाजी पवार, शुभम राजू चव्हाण, गोपाळ दत्ता साळुंके ,करण गणेश साळुंके, रोहित संजय चव्हाण, अनिल भिकाजी पवार, सुनील भिकाजी पवार ,अमर सुरेश पवार, विष्णू हिरामण साळुंखे, बाबू हिरामण साळुंखे,इत्यादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत मोठ्या उत्साहात व आनंदात जाहिर प्रवेश केला.

यावेळी युवा सेना उप-जिल्हाप्रमुख सागर जी बाराते , कळंब नप चे नगर सेवक रोहन पारख ,
कळंब शहर प्रमुख प्रदीप बप्पा मेटे , कळंब नप चे नगरसेवक मुस्ताकभाई खुरेशी, कळंब तालुका उपप्रमुख भारतनाना सांगळे , सात्रा गावचे सरपंच लक्ष्मण तात्या थोरबोले, गजानन चोंदे , विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ऍड मंदारजी मुळीक , सोशल मीडिया तालुका प्रमुख भैय्यासाहेब खंडागळे, सोशल मीडिया शहर प्रमुख अनिल अण्णा पवार,
जिल्हा परिषद सदस्य बप्पासाहेब जाधवर, दिलीप पाटील सर, वाहतूक सेनेचे तालुकाप्रमुख बापूसाहेब जोगदंड तसेच कळंब शहरातील सर्व शिवसैनिक बांधव पदाधिकारी नेते गण मोठ्या संख्येने उपस्थित होते, शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व शिवसैनिक बांधवांचे सर्वांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या …

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button