Maharashtra

जळगांव जिल्ह्यात आज नवीन 132 कोरोना बाधित आढळले

जळगांव जिल्ह्यात आज नवीन 132 कोरोना बाधित आढळले

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

जळगाव : जळगाव जिल्ह्यात आज नवीन 132 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्या
त कोरोना बाधित रूग्णाची संख्या 2281 इतकी झाली.

आज जळगाव शहर १८, जळगाव ग्रामीण ६, भुसावळ १०, अमळनेर २, चोपडा २७, पाचोरा ५, भडगाव १८, धरणगाव ३ , यावल ५, एरंडोल ४, जामनेर २, रावेर ८, पारोळा १३, चाळीसगाव ७, मुक्ताईनगर २, इतर जिल्ह्यातील २ असे एकूण १३२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button