Pimpri

पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत 116 जागांसाठी भरती

रोजगार संधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत 116 जागांसाठी भरती

प्रवीण बैसाने

पदाचे नाव व पद संख्या
1. वरिष्ठ निवासी – 29
2. कनिष्ठ निवासी – 63
3. वैद्यकीय अधिकारी CMO – 05
4. वैद्यकीय अधिकारी, शिफ्ट ड्युटी – 08
5. वैद्यकीय अधिकारी B.T.O. – 02
6. वैद्यकीय अधिकारी ICU – 09

शैक्षणिक पात्रता:*ल सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा

नोकरी ठिकाण: पिंपरी

फी: फी नाही.

अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता:* यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालय

अर्ज सादर करण्याची तारीख: 10 फेब्रुवारी 2020 (10:00 AM)

अधिकृत वेबसाईट: http://bit.ly/2xzUETf

जाहिरात पाहा: http://bit.ly/2OzByFH

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button