Yawal

हिंगोणा जि.प उंदु शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मुक्तार शेख यांची फेर निवड

हिंगोणा जि.प उंदु शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मुक्तार शेख यांची फेर निवड

यावल ( शब्बीर खान) तालुक्यातिल हिंगोणा जि.प. उँदु शाळेच्या शालेय व्यवस्थापण समितीची नुकतिच निवड करण्यात आली तसेच आज अध्यक्ष पदाची निवड घेतली असुन त्यामध्ये शे. मुक्तार. शे.रशिद यांची बहुमताने समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली तसेच ८ सदस्यांनं मध्ये अध्यक्ष पदाचे ३ दावेदार होते . यात याकुंब खान. युनूस खान याला १ ही मत मिळाला नाही तसेच तरी दुसऱ्याला ३ मते. मिळाली .व शे.मुक्तार शे. रशिद यांना.४ मते मिळाल्याने त्यांना बहुमत मिळून त्यांना अध्यक्ष पदी घोषीत करण्यात आले. तसेच मुख्य ध्यापक अहमद खान. यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन केले व. आभार हाजी युसुफ जनाब यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button