Patur

पातूर शहरात देशमुख वेटाळ येथे धाडसी चोरी

पातूर शहरात देशमुख वेटाळ येथे धाडसी चोरी

पातूर :विलास धोंगडे

पातूर येथील देशमुख वेटाळ मध्ये धाडसी चोरी पातूर शहरातील गजबजलेल्या देशमुख वेटाळ येथे चोरी अनिल लक्ष्मण कथले यांच्या घरी चोरी सुमारे पंधरा हजार रुपये व घरातील ऊपयोगी वस्तू चोरीला अंबिका हार्डवेअर चे मालक अनिल कथले यांच्या पूतनयाची तब्येत बरी नसून ते सुमारे दोन तिन महिन्यापासून अकोला पातूर अपडाऊन करत आहे व त्यानी समर्थ नगर येथे त्यांचे नातेवाईक यांच्या कडे राहत होते पंरतू आज दिनांक ६|९|२० रोजी देशमुख वेटाळ आले असता त्यांना घराचे कुलूप तोडले ले दिसले ते घरात गेले असता कपाट फोडलेले दिसले व काही घरगुती उपयोगी येणारे सामान गाहाळ दिसले त्याना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button