Amalner

विविध सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस रूट मार्च…

विविध सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस रूट मार्च…

विविध सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस रूट मार्च...

  अमळनेर 
विविध सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस रूट मार्च घेण्यात आला.पोळा झाल्या नंतर विविध सण असतात या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलीस प्रशासन तत्पर असते.आज पोलीस खात्याने शक्ती प्रदर्शन करीत गुन्हे गारांना वचक बसावा या उद्देशाने हा मार्च घेण्यात आला.

विविध सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस रूट मार्च...
 त्यात प्रामुख्याने डिवाएसपी राजेंद्र ससाणे, PI श्री.अंबादास मोरे, API श्री.एकनाथ ढोबळे, PSI श्री.सूर्यवंशी, PSI श्री.लबडे, गोपनीय शाखेचे पोलीस नाईक शरद पाटील, पोलीस नाईक दीपक माळी, हितेश चिंचोरे, तसेच रॅपिड ऍक्शन फोर्स चे 4 अधिकारी 80 कर्मचारी, RCP चे 20, RPC 20, पोलीस कर्मचारी 25, स्ट्रेकिंग फोर्स 10 होमगार्ड 60 असे अधिकारी व कर्मचारी यांचे गणपती व मोहरम उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस रूट मार्च घेण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button