Dhule

मुकटी येथे नाथाभाऊ यांचे जंगी स्वागत…

मुकटी येथे नाथाभाऊ यांचे जंगी स्वागत…

मुकटी राहुल साळुंके

#उत्तर महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री आदरणीय एकनाथजी खडसे साहेब (नाथाभाऊ) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व आज ते जळगाव जात असताना त्यांचे #धुळे जिल्ह्यातील प्रथमच धुळे (ग्रामीण) मतदार संघात #मुकटी येथे सभा घेण्यात आली त्यावेळी उपस्थित जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे,#धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष #नानासो #किरणजी शिंदे ,माजी कृषी सभापती #किरणभैय्या पाटील व मुकटी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मा.#राहुलजी कुवर,प्रथम लोकनियुक्त सरपंच. गुलाबराव पाटील, ग्रा.सदस्य राजेंद्र शर्मा,मा.सरपंच.दिपक पाटील,प्राध्यापक.ईश्वर बडगुजर,
अमोल शर्मा,एकनाथ पाटील,गणेश सैंदाने, सचिन सैंदाने, गणेश देवरे व मुकटी गट मधील पदाधिकारी, कार्यकर्ते व मुकटी येथील ग्रामस्थ उपस्थित होते…!!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button