Nashik

महामार्गावरील मालवाहू ट्रक ड्रायव्हरला मारहाण करून ट्रक हायजॅक करणाऱ्या टोळीतील गुन्हेगारास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केले जेरबंद..तेवीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत

महामार्गावरील मालवाहू ट्रक ड्रायव्हरला मारहाण करून ट्रक हायजॅक करणाऱ्या टोळीतील गुन्हेगारास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केले जेरबंद तेवीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत

सुनील घुमरे

नासिक पेठ गुजरात महामार्गावर डोंगराजवळ रात्रीच्या सुमारास ट्रक k a 56/ 19 45 चालकाने चालक नामे अनिलकुमार बॅनर्जी सगवळणी जिल्हा बिदर राज्य कर्नाटक यास अज्ञात आरोपींनी त्यांचेकडे असलेली सफेद रंगाची कार आडवी करून ट्रक चेड्रायव्हर क्लीनर लाव गाडीची केबिन मधून खाली ओडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व ट्रक हायजॅक करण्याचा प्रयत्न करून अशोक लेलँड कंपनी ची ट्रक व त्यामधील असलेला कॉटन चा माल एकूण 26 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने लूटमार करून मेले बाबत दिंडोरी पोलीस ठाणे 153 2020 कलम 392 341 323 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंग मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा के के पाटील यांच्या पथकाने जिल्ह्यातील महामार्गावरील गुन्हे करणारे गुन्हेगारांची गोपनीय माहिती घेऊन त्या अनुषंगाने मनोहर खान वाजीत खान उर्फ अज्जू 30 राहणार देवीचा मळा उमराबाग मालेगाव यास अटक केली असून विचारपूस करतात त्याने 20 जुलै रोजी नाशिक पेठ व जाणारे महामार्गावर सफेद रंगाची टोयाटो स्कोर आडवी करून लुटण्याचा प्रयत्न केला.आणि त्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

टोयाटो कार क्रमांक एम एच झिरो तीन झिरो 382 हस्तगत केली असून मालट्रक क्रमांक k a 56 -19 45 मुंबई-आग्रा महामार्गावर जोडगे शिवारात जप्त करण्यात आली. तसेच सदर ट्रक मधील 15 लाख रुपये किमतीचा 409 कॉटनचे बंडल व महाराष्ट्र काढून सुमारे 23 लाख रुपये किमतीचा माल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिंडोरी पोलीस ठाणे अधिकारी-कर्मचारी यांच्याकडे अधिक तपासासाठी सुपूर्द केला असून महामार्गावरील अनेक गुन्हे यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे.

यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्याच्या अधीक्षक डॉक्टर आरती सिंग मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावकर मॅडम उपविभागीय अधिकारी कळवण श्री सदाशिव वाघमारे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री के के पाटील दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीअनिल कुमार बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुन गहू सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत पोलीस उपनिरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक रामभाऊ मुंडे पोलीस हवालदार दीपक आहिरे पुंडलिक राऊत दत्तात्रय साबळे गणेश वराडे नामदेव खैरनार वसंत महाले सुहास छत्रे पोलीस नाईक प्रवीण सानप अमोल घुगे विश्वनाथ काकड वसंत खांडवी हेमंत गिलबिले चेतन संवसरकर राकेश उबाळे पोलिस कॉन्स्टेबल फिरोज पठाण प्रदीप बहिरम यांचे पथकाने वरील गुन्हेगार बळजबरी लुटमारीचे प्रकार उघडकीस आणण्याची कामगिरी केली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button