Amalner

?️ अमळनेर कट्टा… भर दिवसा मोटरसायकल चोरी

?️ अमळनेर कट्टा… भर दिवसा मोटरसायकल चोरी

अमळनेर : येथील सिंधी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते भरत पंजाबी यांची होंडा कंपनीची यूनिकार्न MH 19–9599 नंबर असलेली मोटरसायकल भरदिवसा दुपारी तीन वाजेदरम्यान श्रीकृष्ण साडी सेंटर समोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. चोरट्याने लाल रंगाचा शर्ट घातलेला आहे,साधारणत: साडे पांच ते पऊणे सहा फूट लांबीचा हा चोरटा आहे.
याबाबत कोणास सुगावा लागल्यास पोलीस स्टेशन वर माहीती द्यावी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button