Maharashtra

नागपूर शहरात मध्य भागी असलेला संती रोड इतवारी या भागात घरो घरो जाऊन मोफत मास्क वाटप करण्यात या भागातील सामाजिक

प्रतिनिधी डॉ राजेश सोनुने

नागपूर शहरात मध्य भागी असलेला संती रोड इतवारी या भागात घरो घरो जाऊन मोफत मास्क वाटप करण्यात या भागातील सामाजिक कार्यकर्ते ओमेश्वर कुंभारे यांनी मोफत मास्क वाटप केले व या भागातील जनतेला घरातच बसून राहा असा संदेश त्यांनी दिला .मोफत मास्क वाटप मध्ये या भागातील सामाजिक कार्यकर्ते श्री भास्कर राव अरमरकर श्री रमेश खानोरकर ,नरेंद्र अरमरकर ,जितू अरमरकर , योगिता मोजरकर , सौ संध्या पाटील या मास्क वाटप कार्यक्रम मध्ये सहभागी होत्या घरीच लॉक डाउन करून बसा असा संदेश या भागातील जनतेने पाळला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button