Karnatak

सायगांव येथे महिलेचे खुन

सायगांव येथे महिलेचे खुन

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : मेहकर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या सायगांव येथे दि.१ गुरुवारी मनीषा सुर्यवंशी(वय 30) या महिलेची गळा दाबून डोक्यावर दगड घालून खून केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी की पाच वर्षापूर्वी मुंबई शहरातील खासगी कंपनीत कर्मचारी म्हणून काम करनारे संतोष सुर्यवंशी भाल्की तालुक्यातील रा. जामखंडी भाल्की तालुक्यातील सायगांव येथील मनीषा सूर्यवंशीचे लग्न झाले होते तिला एक चार वर्षांची मुलगी आहे मनिषा माहेरी तीन महिन्यांपासून सायागांव गावात ती राहात होती गुरुवारी पहाटे उशिरा ती शौचालयास गेली होती त्यावेळी गळा दाबून व डोक्यावर दगड घालून खुन केल्याची घटना समोर आली आहे घरातील मंडळी ईतका वेळ झाला तरी घरी आली नाही म्हणून सर्वत्र शोध घेत होते त्यावेळी घटना समोर दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.
वरिष्ठ पोलिस अधीक्षक डीएल नागेश ,डीवायएसपी डॉ.देवराज, सीपीआय हिरेमठ,पीएसआय नंदकुमार मुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आरोपी अदन्यात वेक्ती विरुद्ध मनिषा चे वडील मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे खुनीचा आरोपींचा तपास करीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button