Yawatmal

भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक मंडळाच्या जिल्हाध्यक्ष पदी सौ स्मीता सुधिर भोयटे यांची निवड ..

भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक मंडळाच्या जिल्हाध्यक्ष पदी सौ स्मीता सुधिर भोयटे यांची निवड ..

रूस्तम शेख / यवतमाळ

भारतीय जनता पार्टी यांच्या तर्फे “सांस्कृतिक मंडळ”चे मिटिंग आयोजित करण्यात आली. नुकतीच भारतीय जनता पार्टी तर्फे संचालित “सांस्कृतिक मंडळ”याच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे सांस्कृतिक सेल चे जिल्हा अध्यक्ष पदी सौ स्मिता सुधीर भोयटे यांची नियुक्ती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री नितीन जी भुतडा यांनी केली त्या कवियत्री व लेखक आहेत तसेच एक चांगल्या वक्ता असून व्याख्याने, प्रवचन, सुत्रसंचालन व नाट्य कलावंत म्हणून प्रसिद्ध आहे युवा मराठा बहुउद्देशीय संस्थेच्या महिला संघटक असून उपवर-वधू परीचय मेळावे तसेच साहित्य व सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील
त्यांचे योगदान बघून ही नियुक्ती
केली याचे श्रेय सन्माननिय आमदार मदनभाऊ येरावार व जिल्हा अध्यक्ष नितीनजी भुतडा सर व भाजप जिल्हा महामंत्री श्री राजूभाऊ पडगिलवार यानां देतात…या मंडळाच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध सांस्कृतिक वारसा जो लुप्त होण्याच्या मार्गावर तसेच इतर काही सांस्कृतिक भाग जो आपल्या सामाजिक बांधिलकी मध्ये न येता लुप्त होतात आणि जगापेक्षा आपली संस्कृती भिन्न-भिन्न आहे याचा विचार करून जोपासल्या जात नाही अश्या करिता भारतीय जनता पार्टीने एक पाऊल उचलून ह्या कार्याची जिल्ह्याची धुरा सौ.भोयटे मॅडम यांच्या कडे दिलेली असून जिल्ह्यात प्रथमच सोशल डिस्टन्स मेंटेन करून बैठक घेण्यात आली आणि विविध विषयांवर चर्चा करण्यात आली…प्रथम सांस्कृतिक मंडळाचे जिल्ह्याध्यक्षा म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वांकडून अभिनंदन करण्यात आले…दरम्यान डॉ. विवेक चौधरी, अँड. अभिजीत माने, श्रीराम गायकवाड, प्रचिती जोशी, श्रृती क्षिरसागर, विद्या गौरकार, प्रज्ञा निळकरी, महेश अडगुलवार, मंगेश चौधरी ई. प्रमुख लोक उपस्थित होते.

रूस्तम शेख यवतमाळ-: भारतीय जनता पार्टी यांच्या तर्फे “सांस्कृतिक मंडळ”चे मिटिंग आयोजित करण्यात आली. नुकतीच भारतीय जनता पार्टी तर्फे संचालित “सांस्कृतिक मंडळ”याच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे सांस्कृतिक सेल चे जिल्हा अध्यक्ष पदी सौ स्मिता सुधीर भोयटे यांची नियुक्ती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री नितीन जी भुतडा यांनी केली त्या कवियत्री व लेखक आहेत तसेच एक चांगल्या वक्ता असून व्याख्याने, प्रवचन, सुत्रसंचालन व नाट्य कलावंत म्हणून प्रसिद्ध आहे युवा मराठा बहुउद्देशीय संस्थेच्या महिला संघटक असून उपवर-वधू परीचय मेळावे तसेच साहित्य व सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील
त्यांचे योगदान बघून ही नियुक्ती
केली याचे श्रेय सन्माननिय आमदार मदनभाऊ येरावार व जिल्हा अध्यक्ष नितीनजी भुतडा सर व भाजप जिल्हा महामंत्री श्री राजूभाऊ पडगिलवार यानां देतात…या मंडळाच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध सांस्कृतिक वारसा जो लुप्त होण्याच्या मार्गावर तसेच इतर काही सांस्कृतिक भाग जो आपल्या सामाजिक बांधिलकी मध्ये न येता लुप्त होतात आणि जगापेक्षा आपली संस्कृती भिन्न-भिन्न आहे याचा विचार करून जोपासल्या जात नाही अश्या करिता भारतीय जनता पार्टीने एक पाऊल उचलून ह्या कार्याची जिल्ह्याची धुरा सौ.भोयटे मॅडम यांच्या कडे दिलेली असून जिल्ह्यात प्रथमच सोशल डिस्टन्स मेंटेन करून बैठक घेण्यात आली आणि विविध विषयांवर चर्चा करण्यात आली…प्रथम सांस्कृतिक मंडळाचे जिल्ह्याध्यक्षा म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वांकडून अभिनंदन करण्यात आले…दरम्यान डॉ. विवेक चौधरी, अँड. अभिजीत माने, श्रीराम गायकवाड, प्रचिती जोशी, श्रृती क्षिरसागर, विद्या गौरकार, प्रज्ञा निळकरी, महेश अडगुलवार, मंगेश चौधरी ई. प्रमुख लोक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button