Motha Waghoda

ऐन कोरोनाचे संकटात मोठा वाघोदा सरपंच चां रहिवास अकलूज ला ग्रामसेवक रजेवर ग्रामपंचायत वाऱ्यावर

ऐन कोरोनाचे संकटात मोठा वाघोदा सरपंच चां रहिवास अकलूज ला ग्रामसेवक रजेवर ग्रामपंचायत वाऱ्यावर

सरपंच पद वाघोदयाला व रहिवास अकलूदला

जिल्हाधिकारी साहेब कारवाई करणार का?

प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा

पदाधिकारींची कसरत तारेवर जनता जनार्दन वार्यावर
उपसरपंच सदस्यासह कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालवताहेत दैनंदिन कारभाराचा गाडा

प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा.ता.रावेर

मोठा वाघोदा येथील लोक नियुक्त सरपंच सह १७ सदस्यिय ग्रामपंचायतीचे सरपंच मुकेश रामदास तावडे हे मोठा वाघोदा धग्रामपंचायती चर्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणूकीत विजयी झाले आहेत मात्र निवडून आले चे १८ महिने पासून त्यांनी मोठा वाघोदा गावातील रहिवास सोडला व यावल तालुक्यातील अकलूज ( तापी नदी काठ भुसावळ) येथे स्थाईक झाले.ग्रामपंचायतीचा सर्वोच्च पदाधिकारी च बाहेर गावाचा रहिवासी झाल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कारभाराचा गाडा अडगडला व नागरिकांच्या समस्यांचा डोंगरच समोर उभा ठाकला.महाशय सरपंच सतत गैरहजर मासिक मिटिंगांना दांडी मुळे ग्रामविकास अधिकारी यांचेवर कार्यालयीन कामकाजाचा ताण वाढला व अतिताणतणावाला कंटाळून ग्रामविकास अधिकारी डी आर जयंकार यांनी १ महिने ची अर्जित रजा टाकल्यामुळे ग्रामपंचायतीचा कार्यरथाचीच खिळ निघाली व सरपंच आरामस्त ग्रामसेवक ताणमुक्त गावकरी मात्र त्रस्त सध्या कोरोना आजाराने थैमान घातलेले असताना सुद्धा जगजिवन भयभीत झालेल्या स्थितीत आहे.

त्यांना सोईसुविधा, देखरेख जनजागृती उपाययोजना ,मदत ,धीर, देण्याऐवजी गावातील सर्वोच्च पदस्थ लोकनियुक्त सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीतून काढता पाय घेतल्याने नागरिकांच्या जिवाची काही एक पर्वा या महारथींना नसल्याचे स्पष्ट चित्र समोर दिसत आहे तरी अशा कामचुकार कर्तव्यात कसूर करणाऱ्या तसेच आपत्तीजनक कायदा लागू असूनही कर्तव्यापासुन हात झटकनार्या बेजबाबदार लोकनियुक्त सरपंच यांचेवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन समिती जळगांव यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सह सुज्ञ नागरिकांतून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button