Maharashtra

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल इयत्ता दहावीचा निकाल ९४ टक्के , मुलींची मारली बाजी

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल इयत्ता दहावीचा निकाल ९४ टक्के , मुलींची मारली बाजी

सुनिल घुमरे

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेतला गेलेल्या मार्च २०२० एस एस सी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज जाहीर झाला दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल चा निकाल ९४.४२ % लागला आहे.पहिल्या पाच मध्ये मुलींनी बाजी मारली आहे. तर
परीक्षेस एकूण ५०२ विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी ४७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रत्येकी एकूण ५०० गुणांपैकी मिळालेले गुण गुणांक्रम प्रमाणे उत्तीर्ण झाले
प्रथम क्रमांक – कु फुगे कोमल दत्तात्रय (४७१) ९४.२० टक्के व घुमणे सृष्टी शरद (४७१) ९४.२० टक्के , द्वितीय – कु.- मुदगुल कल्याणी वाळू (४७०) ९४ टक्के ,तृतीय – कु खिवंसरा नेहा किशोर (४६२) ९२.४० टक्के व कु व्यवहारे आकांक्षा कमलाकर (४६२) ९२.४० टक्के इतके गुण मिळवून यश संपादन केले आहे या विद्यार्थ्यांना प्राचार्य बी जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता १०वी चे सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत होते.

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल इयत्ता दहावीचा निकाल ९४ टक्के , मुलींची मारली बाजीयशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीम नीलिमाताई पवार, सर्व कार्यकारी पदाधिकारी, माजी संचालक श्रीराम शेटे, कार्यकारी संचालक दत्तात्रय दादा पाटील, माध्यमिक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब जाधव, उच्च माध्यमिक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल दादा देशमुख, सर्व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य बी जी पाटील,

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल इयत्ता दहावीचा निकाल ९४ टक्के , मुलींची मारली बाजी

उपमुख्याध्यापक यु डी भरसठ, पर्यवेक्षक बी बी पुरकर व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button