पंढरपूर

महाराष्ट्राल्या बाजार समित्या बरखास्त करणार हे गुलामी सरकार आपल्याला नकोच÷शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे

महाराष्ट्राल्या बाजार समित्या बरखास्त करणार हे गुलामी सरकार आपल्याला नकोच÷शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे

रफिक अत्तार
बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि कामकाज शेतक-यांच्या शेतीमालाकरीता वाजवी दर देण्यात असमर्थ ठरत आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातल्या बाजार समित्या बरखास्त करण्याबाबत सर्व राज्यातील सरकारांसोबत आम्ही चर्चा करू असं केंदीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.यावरच शिवबुध्दचे आणि आमच्या शेतक-यांचे मत आहे की बाजार समित्या बरखास्त करणारं गुलामी सरकार आम्हाला नकोच असं मत शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी भाजपावर निशाना केला आहे.
सध्या महाराष्ट्रातील बाजार समित्या या शेतक-यांना त्यांच्या शेतमालासाठी वाजवी दर मिळविण्यासाठी बाजार समित्या जास्त उपयुक्त ठरत नाहीये.त्यामुळे ऑनलाइन लिलावाव्दारे व्यवहार करण्यासाठी केंद्राने राष्ट्रीय कृषी बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे त्यामुळे बाजार समित्या बरखास्त करण्याबाबत आम्ही विचार करत आहोत असं सीतारामन म्हटलं होत.
या निर्णयाच्या विरोधात शिवबुध्द संघटना आक्रमक होणार आहे. ते काही दिवासात पाहायला मिळाले याविषयी संताप व्यक्त केला आहे.यांच्या चुकीच्या पद्धतीने बाजार समित्या बरखास्त करणारं असल्याचे वक्तव्य सीतारामन यांनी केलं आहे. हा महाराष्ट्रातल्या शेतक-यांच्या गळ्यात फास घालून आवळण्याचा प्रकार आहे. आधीच शेतकरी कर्जमाफी,कमी हमीभाव, पिकांची नासाडी अशा संकटानी त्रासून गेलाय.त्या भाजप सरकार असले निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यापेक्षा हे सरकाराच कायमचं नको.असे मत शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button