Karnatak

नारळाच्या झाडावर विज पडल्याने आग

नारळाच्या झाडावर विज पडल्याने आग

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर येथील गणेश नगरमधील बस्वराज डोणगावकर यांच्या घराच्या समोरील आंगनात नारळाचे झाडे होते बुधवार सांयकाळी ७ सुमारास पावसाने हजेरी लावली असता ८:३० वा. बस्वराज डोणगावकर यांच्या नारळाच्या झाडावर विजेच्या कडकडाट होत झाडावर पडल्याने नारळाच्या झाडाने चांगलेच पेट घेतला आहे यामध्ये प्रामुख्याने जिवीत हानी झाली नाही मात्र ओल्या झाडाला आग लागल्याने आजुबाजूच्या नागरिकांनी गर्दी केली होती.
या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी मात्र पुन्हा हतबल झाला आहे की शेतातील ज्वारी, तुर , करडा कापून ठेवल्याने अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा हतबल झाला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button