Bhusawal

भुसावळ येथे आजपासूनकोविड 19 लसीकरण मोहिमेस सुरवात.

भुसावळ येथे आजपासूनकोविड 19 लसीकरण मोहिमेस सुरवात.

विनोद जाधव

जळगाव जिल्ह्यात आज शनिवार 16 जानेवारी, 2021 पासून सात केंद्रावर कोविड-19 लसीकरण मोहिमेस सुरवात झाली असून पहिल्या टप्प्यात भुसावळ केंद्रावर 100 आरोग्य सेवकांना लस देण्याची प्रक्रिया आज सुरू करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजयजी सावकारे, नगराध्यक्ष रमणभाऊ भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार साहेब, माजी उपनगराध्यक्ष युवराजभाऊ लोणारी, नगरसेवक प्रा.डॉ.सुनील नेवे सर, नगरसेवक प्रतिभाताई पाटील, नगरसेवक राजकुमार खरात, नगरसेवक प्रमोद नेमाडे, दिनेश नेमाडे, TMO डॉ दवांगे, ADHO डॉ प्रमोद पांढरे, बाजारपेठ पोलीस स्टेशन पी आय भागवत साहेब, शहर पोलीस स्टेशन पी आय ठोंबे साहेब, तौसिफ खान व इतर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button