Bhusawal

भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न शिबिरात एकूण 57 रक्तदात्यांनी केले रक्तदान

भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न शिबिरात एकूण 57 रक्तदात्यांनी केले रक्तदान

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

प्रतिनिधी-येथील नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दि.०९फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागात भव्य रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले या शिबिराचे उदघाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार आदरणीय डॉ.मोहनभाऊ फालक यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिनाक्षी वायकोळे,उपप्राचार्य डॉ.एस.व्ही. पाटील,डॉ.बी एच.बऱ्हाटे,डॉ.ए. डी.गोस्वामी,डॉ.एन.ई.भंगाळे,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील,शिबीर समन्वयक आणि माजी विद्यार्थी संघटनेचे कोषाध्यक्ष प्रा.हर्षल पाटील उपस्थित होते.या शिबिरासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगांवच्या पीआरओ रोहिणी काळे,डॉ.सोनवणे आणि संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले.या शिबिरात एकूण 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले.°यात महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी,महाविद्यालयातील विद्यार्थी,माजी विद्यार्थी आणि भुसावळ शहरातील नागरिक यात राजीव शर्मा,महिमा शर्मा यांचा सहभाग होता.या शिबीराच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा.डॉ.जी.आर.वाणी तसेच संचालक प्रा.दीपक पाटील,प्रा.चंद्रकांत सरोदे,प्रा.डॉ.गौरी पाटील,श्री.आशिष चौधरी, प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.स्वाती शेळके,प्रा.डॉ.सचिन येवले,प्रा.डॉ.उमेश फेगडे,प्रा.डॉ.सचिन कोलते,प्रा.डॉ.विलास महिरे,संगणक विभागातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button