Bhusawal

आयटीआय विद्यार्थ्यांचे लसीकरण शिबीर संपन्न…

आयटीआय विद्यार्थ्यांचे लसीकरण शिबीर संपन्न…

आज दिनांक 12/01/2022 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ जिल्हा जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आय टी आय प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.तरी या शिबिराचा एकूण 350 प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून लाभ घेतला.

लसीकरण शिबिराचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेचे माननीय प्राचार्य बी डब्लू राजूरकर सर गट निदेशक एम पी पाटील सर गट निदेशक एम बी गवई सर तसेच निदेशक वर्ग एच ई पानेसर, एम पी सूर्यवंशी सर ,आर एन चौधरीसर , एस जी विल्हेकर सर, एन एस तडवी सर
श्रीमती एम एच पाटील मॅडम तसेच बाकी कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली.

नगर पालिका आरोग्य विभागातील डॉ संदीप जैन व टीमचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

One Comment

Leave a Reply

Back to top button