Yawal

कोरपावली च्या डी. एच. जैन विदयालय परिसरात घाणीचे साम्राज. शिक्षण मंत्रीकडे तक्रार करणार .जलील पटेल

कोरपावली च्या डी. एच. जैन विदयालय परिसरात घाणीचे साम्राज. शिक्षण मंत्रीकडे तक्रार करणार .जलील पटेल

यावल : कोरपावली येथे डी. एच. जैन विद्यलयाच्या परिसरात दुर्गनधी अनेक पसरली आहे तसेच यामुळे आदिवासी, दलित, अल्पसंख्याक आणि इतर गरीब विद्यार्थी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि संस्थाचालक यांनी त्वरित लक्ष देऊन येत्या 2 दिवसात त्वरित उपाययोजना करून समस्या सोडवावी अन्यथा.मुख्यमंत्री व,शिक्षणमंत्री,आणि तसेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोले यांच्या कडे तक्रार करणार असल्या चा इशारा काँग्रेस सेवा फौंडेशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष जलीलदादा सत्तार पटेल यांनी सर्व पत्रकारांना कळवले आहे.

संबंधित लेख

Back to top button