Karnatak

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत जगदीश देटणे १६ मतानें विजयी

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत जगदीश देटणे १६ मतानें विजयी

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर येथील वार्ड क्रमांक १ मधील ग्रामपंचायत सदस्य बाबुराव माळदे यांचे अकस्मीक निधन झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती एक सदस्य सिट साठी दोन उमेदवार अर्ज भरले होते दि.२९ रोजी शांततेत निवडणूक पार पडली या पोटनिवडणुकीत जगदीश देटणे यांना मत ३७३ व बाबुराव बालकुंदे यांना ३५७ मत पडले यामध्ये जगदीश देटणे १६ मतानी विजयी झाले यावेळी बसवकल्याण जुन्या तहसिल आँफीस मध्ये मतमोजणी करण्यात आली विजयी होताच गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button