Yawatmal

इरफान मलनस यांचा यवतमाळ पोलीस दला तर्फे गौरव

इरफान मलनस यांचा यवतमाळ पोलीस दला तर्फे गौरव

रुस्तम शेख

यवतमाळ :-कोविड 19 विषाणूचे संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या संसर्गामुळे या विषाणुचे प्रतिबंधा करिता शासनाकडून विविध उपाय योजना करण्यात येत असून यवतमाळ जिल्ह्यात पोलिस दलाकडून सुद्धा कोविड 19 चे प्रादुर्भाव प्रतिबंधा करण्या करिता अहोरात्र बंदोबस्त सूरू आहे

अशा परिस्थितीत यवतमाळ शहरात बंदोबस्त करिता असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी , होमगार्ड यांना बंदोबस्ताच्या ठिकाणी भोजन पुरवून जिल्हा पोलिस दलास मोलाचे सहकार्य केल्या बद्दल यवतमाळ जिल्हा पोलीस दला तर्फे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशन प्रदेश अध्यक्ष इरफान मलनस यांना सन्मानपत्र देऊन यांचा गौरव करण्यात आला आहे . त्या बद्दल राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघांचे मुख्यसंयोजक रुस्तम शेख यांनी अभिनंदन केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button