Patur

पातुर शहरात एम. एस. इ. बी अभियंता सहकारी पतसंस्था अकोला व सब आॅरडिनेट इंजिनियर्स असोसिएशन तर्फे गरजु लोकांना अन्नधान्य वाटप

पातुर शहरात एम. एस. इ. बी अभियंता सहकारी पतसंस्था अकोला व सब आॅरडिनेट इंजिनियर्स असोसिएशन तर्फे गरजु लोकांना अन्नधान्य वाटप

पातुर प्रतिनिधि विलास धोंगडे

संपुर्ण राज्यात लॉकडाऊन सुरू झाले पासुन अनेक मजुरांवर उपासमारी आली आहे त्यांनी काम केले तरच त्यांना जेवन मिळते लॉकडाऊन जसे सुरू होताच अनेक अन्नदाता आपल्या कडुन तांदुळ, गहु, कोणी संपुर्ण किट व कोणी साखर, चहा पावडर तर कोणी सॅनिटायजर वाटप करत आहेत त्या अनुशंघाने पातुर येथील एम. एस. इ. बी. अभियंता सहकारी पतसंस्था व सब आॅरडिनेट इंजिनियर असोसिएशन तर्फे गरजु लोकांना अन्नधान्य उप कार्यकारी अभियंता संतोष खुमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब गरजु असे पंन्नास परिवाराला दैनदिन उपयोगी येणाऱ्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी एम. एस. इ. बी. पातुर कर्मचारी प्रविण तायडे, अमोल बरडे, राजेन्द्र मरसकुले, सपना सुरवात, चेतन निखाडे, कु शुभांगी हिरोडे, अक्षय मळसुर, रियाज अहेमद, शेख मतीन उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button