Maharashtra

बालाजी विद्यालय, गांधली -पिळाेदे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरा

बालाजी विद्यालय, गांधली -पिळाेदे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरा

बालाजी विद्यालय, गांधली -पिळाेदे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरा


पिळोदा प्रतिनिधी अविनाश पवार
बालाजी विद्यालय, गांधली -पिळाेदे येथे आषाढी एकादशी निमित्त विठू माऊली ची वारी चे आयोजन केले होते …
विद्यार्थी -विद्यार्थिनी ,शिक्षक यांनीं पारंपरिक वेषभूषा परिधान केला होता.पिळोदे येथील आई भवानी मंदिर येथे वारी चा पहिला पडाव होता …तेथे देवीची पूजा मुख्याध्यापक यांच्या हस्ते केली गेली .विद्यालयाच्या सहावी आणि सातवी च्या विद्यार्थिनी भजन सादर केले …आणि आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर असा रिंगण सोहळा चे नृत्याद्वारे दर्शन गावकरी वर्गास करून दाखविले.
यानंतर वारी पिळाेेदे येथून गांधली येथील विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाली..गांधली येथे वारीत विद्यार्थ्यांनी भजन , रिंगण सोहळा, फुगडी आदी प्रकार सादर केला.विठ्ठल मंदिरात पूजा समाजिक कार्यकर्ते श्री.सुनील पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. गावकरीनी विद्यार्थ्यांच्या सादर केलेल्या कलेस दाद दिली.या प्रसंगी गांधली -पिळोदे गावातील वातावरण भक्तिमय झाले होते .  बालाजी विद्यालय , गांधली -पिळाेेदे  यांच्या यावर्षीचा दुसरा शैक्षणिक उपक्रम उत्क्रुष्ट रीतीने उत्साहात साजरा करण्यात आला 

बालाजी विद्यालय, गांधली -पिळाेदे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरा
या वारी च्या आयोजनात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.व्ही.पाटील , श्री.पी.डब्ल्यू.दुसाने, श्री.एन.वाय.पाटील, 
श्री.आशिष डी.शिंदे,
श्री.पी.जे निकम, श्री.जे.एच.लोहार,
श्री.एस.के वंजारी,
श्री.बी.ए.पाटील, श्री.एन.एस.निळे,
श्रीमती एल.के.पाटील, 
श्रीमती एस.ई.देसले, 
श्रीमती.पी एस अहीरराव, 
श्रीमती एस.जे.पाटील शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी 
श्री.पी एस देवरे , 
श्री एस डी सूर्यवंशी, श्री.एस.बी सोनवणे, शेख मूस्सा मण्यार, 
बी एस भिल्ल ,राहुल पवार  यूनिट शिक्षक श्री.एस एस पाटील , श्री युवराज खोड्पे , श्री.पी एस राजपूत , श्रीमती सीमा पाटील यांनी वारीच्या सफलेतेसाठी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button