Erandol

विशेष सेवा पदक मिळवणाऱे एरंडोल पोलिस निरीक्षक स्वपन्नील उनवणे यांचा गौरव..!

विशेष सेवा पदक मिळवणाऱे एरंडोल पोलिस निरीक्षक स्वपन्नील उनवणे यांचा गौरव..!

विक्की खोकरे

एरंडोल- नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळख असणार्या गडचिरोली जिल्हयात आपल्या विशिष्ट वर्तन,वक्तृत्व तसेच कर्तुत्वाने नक्षलवाद हद्दपार करण्यासाठी अहोराञ परीश्रम घेणारे,धार्मिक,जातीय तेढ मिटवणारे,नेहमी माणूसकीचे दर्शन घडविणारा पोलिसांतील माणूस असे पोलिस दलातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व असे साहाय्य पोलिस निरीक्षक श्री.स्वप्निल उणवने याचा २६जानेवारी २०२० रोजी प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा गौरव म्हणून पालकमंञी ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते विशेष सेवा पदक बहाल करण्यात आले
म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एरंडोल येथील मानव सेवा बहुउद्देशिय संस्था व लोकराज्य न्युज चँनलच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले त्यावेळी बिरजू सिरसे,रुग्ण सेवक विक्की खोकरे,व पत्रकार शैलेश चौधरी उपस्थित होते. श्री उनवणे साहेब याचा शहरातील विविध सामाजिक,राजकीय,मंडळींकडून देखिल त्यांचा गौरव होत असुन त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button