Karnatak

डॉ शिवानंद महास्वामी कोरोना लस घेतली

डॉ शिवानंद महास्वामी कोरोना लस घेतली

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर येथील सरकारी समुदाय आरोग्य केंद्रात श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठाचे पीठाधीपती डॉ श्री म.नि.प्र.शिवानंद महास्वामी यांनी कोरोना लस घेतली.
यावेळी डॉ शिवानंद महास्वामी बोलताना – महामारी कोरोनामुळे सर्व देश पातळीवर थैमान घातले आहे त्यामुळे देशातील वैज्ञानिकांनी २४ तास यावर रिसर्च करून या महामारी कोरोनावर लस शोधून काढली आहे त्याचे उपकार खूप मोठा आहे त्या मुळे हुलसूर समुदाय आरोग्य केंद्रात कोरोना लस घेतली आहे या लसीमुळे आरोग्यावर परिणाम होत नाही निसकोंच पणे घ्यावे लस घेतल्याने आरोग्य चांगले राहते दुष्परिणाम काहीही होत नाही आता ६० वर्षांपासून वेक्तीना देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे .
आज हुलसूर समुदाय आरोग्य केंद्रात ६४ नागरिकांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती डॉ शशिकांत कनाडे यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button