Faijpur

फैजपूर येथे कोरोना व लॉक डाऊनलोड च्या काळात महाराणा प्रताप जयंती घरगुती वातावरणात साजरी

फैजपूर येथे कोरोना व लॉक डाऊनलोड च्या काळात महाराणा प्रताप जयंती घरगुती वातावरणात साजरी

सलीम पिंजारी

फैजपूर येथील परंपरागत महाराणा प्रताप जयंती घरगुती वातावरणात साजरी करण्यात आली संपूर्ण जगात कोरोना संसर्ग च्या थैमान सुरू असून त्याच्या पार्ष भूमीवर येथील महाराणा प्रताप जयंती नुकतीच घरगुती वातावरणात साजरी करण्यात आली येथील कुर्मी क्षत्रिय. राजपूत युवक संघ तसेच अंबिका गणेश मित्र मंडळ सोशल डिश टिंग चे पालन करून घरगुती वातावरणात महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी अक्षय सिंग परदेशी निलेश परदेशी करण सिंग परदेशी हिमांशू सिंग परदेशी तेजस नेम परदेशी यशवंत सिंग परदेसी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय सिंग परदेशी यांनी केले तर शहरात सालाबादप्रमाणे यावेळेस सुद्धा महाराणा प्रताप जयंती गेल्या वेळेपेक्षा या वेळेस घरगुती वातावरणात साजरी करण्यात आली यावेळेस कोरोना व लॉक डाऊन चे उल्लंघन होणार नाही याची काटेकोरपणे या कार्यक्रमात अंमलबजावणी करण्यात आली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button