Jalana

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत झालेल्या विविध कामांचा अंबड तालुक्यात पाहणी दौरा

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत झालेल्या विविध कामांचा अंबड तालुक्यात पाहणी दौरा

संजय कोल्हे जालना

जालना : दिनांक 2- मे रोजी पोकरा योजने अंतर्गत अंबड तालुक्यात विविध कामाची पाहणी करण्यात आली यामध्ये शेवगा गावांमध्ये नारायण सोनाजी काळे मौसंबी फळबाग सुवर्णा दत्ता वाघमारे सामूहिक शेततळे तसेच अंबड येथील राठी कृषी सेवा केंद्र खताची तपासणी करण्यात येवुन बांधावर खत वाटप मोहिमे अंतर्गत गोदावरी फार्मर प्रोड्युसर कंपनी व शेतकरी गट यानी बांधावर खत वाटप करण्यात आले. नंतर पारनेर येथे शिला अशोक लांडे केशर आंबा फळबाग लागवड पाहणी करून मत्स्योदरी फार्मर प्रोड्युसर कंपनी पिंपरखेड खुर्द व हरियाली ग्रीन व्हेज फार्मर प्रोड्यूसर कंपनी लखमापुरी येथे ग्रेडिंग अँड क्लीन युनिट अवजारे बँक कंपनीच्या मार्फत बांधावर खत वाटप करण्यात आले यावेळी रवींद्र बिनवडे शेतकऱ्यांना योजनेची माहिती विचारून व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना श्री बाळासाहेब शिंदे तालुका कृषी अधिकारी अंबड सचिन गिरी मंडळ कृषी अधिकारी अंबड अभिजीत पटवारी मत्सोदरी फार्मर प्रोड्युसर कंपनी संचालक रवि गोल्डे जिल्हा परिषद सदस्य बप्पासाहेब गोल्डे ऋषी गोल्डे पत्रकार डॉक्टर रमेश तारगे तसेच कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय बोचरे कृषी सहाय्यक डीआर मिसाळ एम बी पाटील अमोल गाडेकर संजय कीर्तिकार संतोष वैद्य एम शेख जयंत आवटी व शेतकरी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button