Chopda

काल पुर्वसंधेला मा अनिल गावित तहसीलदार साहेब व भैय्यासाहेब देसाई तालुका कृषी अधिकारी आणि शेतकरी संघटनेचे ,माजी जिल्हीध्यक्ष, उपजिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष याच्यात शेतकरी पिक विमा, शेतकरी हिता संदर्भात मिटींग संपन्न झाली

हेमकांत गायकवाड चोपडा

चोपडा : केळी पिक विमा संदर्भातील शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे यासंदर्भात काल तहसीलदार साहेबांसोबत मिटींग होती मिटिंग मध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा झाली.
शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे असं परखड मत तहसीलदार साहेबांनी मांडले
तहसीलदार साहेबांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यातील जेवढे पीक विम्याचे शेतकरी बाकी आहेत त्यांच्या पूर्ण माहिती गोळा करून परत आपण विमा कंपनी च्या प्रतिनिधी ला पाठवनार आहेत.
येणाऱ्या दिवसात विमा कंपनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहून मगच पुढची रणनीती ठरऊन
शेतकरी संघटनेमार्फत आंदोलन करण्यात येणार आहे,
मीटिंगमध्ये माननीय,
अनिल गावित साहेब तहसीलदार चोपडा,
भैय्यासाहेब देसाई तालुका कृषी अधिकारी चोपडा साळुंके साहेब व,
शेतकरी संघटनेचे,
संदीप पाटील माजी जिल्हाध्यक्ष
किरण गुर्जर उपजिल्हाध्यक्ष,
,सचिन शिंपी तालुका अध्यक्ष
असे सर्व जण उपस्थित होते व येणाऱ्या वीस तारखेला तहसीलदार साहेबांनी परत मीटिंग लावली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button