Amalner

चुलत सासऱ्यानेच केला विनयभंग अंगणवाडी सेविकेची तक्रार

चुलत सासऱ्यानेच केला विनयभंग अंगणवाडी सेविकेची तक्रार..

मारवड पो स्टे हद्दीतील लोण सीम या गावातील अंगणवाडी सेविकेचा तिच्याच चुलत सासरे नामे नितीन केशवराव पाटील यांनी
अंगणवाडीत जावुन अपशब्द बोलुन विनयभंग केला व मारहाण केली अशी फिर्याद पिडीत महिलेने दिल्याने आरोपीविरुध्द मारवड पो स्टे ला गुन्हा क्र.९/२० भादंवि क.३५४, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ४२७ प्रमाणे दाखल करण्यात आला असुन गुन्ह्यातील आरोपीस अटक करुन पुढील तपास राहुल फुला, सपोनि, पोहवा.१८११ किशोर पाटील, पोना.३१४ सुनिल अगोणे, पोना.१६९३ विशाल चव्हाण असे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button