Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व ग्रंथालय विभागाची मिटींग संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व ग्रंथालय विभागाची मिटींग संपन्न

मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व ग्रंथालय विभागाची मिटींग आयोजित करण्यात आलेली होती..
त्या बैठकीस राज्यभरातून मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते आलेले होते..
आदरणीय श्री. अजितदादा पवार साहेबांचा तसेच प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. जयंतराव पाटील साहेबांचा, आदरणीय श्री. निवास पाटील साहेबांचा तसेच आमदार आदरणीय विद्या ताई चव्हाणांचा प्रतिमा आणि मंगळग्रह महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करीत असताना ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. उमेश दादा पाटील प्रदेश समन्वयक सौ. रिता भुपेद्रं बाविस्कर, प्रदेश उपाध्यक्ष श्री. रुपेश मिश्राम, श्री. संजय पिसाळ, श्री. संतोष झरांगे, श्री. अरुण कुमार जोगळेकर, श्री. शिवाजी पाटील, श्री. हनुमंत जाधव, श्री. विजय पवार, सौ. जयश्री अहिरराव, सौ. शोभा ताई बल्लाळ, मिनिषाताई भोसले, श्री. सुमित दादा, सौ. विमालताई यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रंथालय विभागाचे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button