Yawatmal

यवतमाळ येथे रंगोत्सव निमीत्त निशुल्क भोजन वितरण

यवतमाळ येथे रंगोत्सव निमीत्त निशुल्क भोजन वितरण

रूस्तम शेख (यवतमाळ) :-

यवतमाळ येथे दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा रंगोत्सव निमीत्त शासकीय रुग्णाल्यातील भरती असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना यवतमाळ ब्लड डोनर असोसिएशन च्या वतीने शासकीय रूग्णालय परिसरात निशुल्क भोजन व फळ वितरण उपक्रम राबविण्यात आला.

या प्रसंगी विजयभाऊ बुंदेला ,विवेकभाऊ अरगुलवार, किशोरभाऊ पुनवंतवार ,चंद्रशेखर टेंभेंकर, .काशीनाथ ब्राम्हणे इ पदाधिकाऱ्यानी कार्यक्रम यशस्वी होण्या करीता अथक परिश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button