Faijpur

भुसावळ ते फैजपुर रिक्षाचालकाचा प्रमाणिकपणा महिलेची विसरलेली ब्याग केली परत

भुसावळ ते फैजपुर रिक्षाचालकाचा प्रमाणिकपणा महिलेची विसरलेली ब्याग केली परत

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

आजही सर्वत्र लोक पूर्वीचे उदाहरण देतात की आजच्या काळात प्रमाणिकपणा शिल्लक राहिलेल्या नाही परंतु आज एका भुसावळ फैजपूर दरम्यान चालणाऱ्या रिक्षाचालकाने प्रमाणिकपणा दाखवून फैजपूर च्या सुभाष चौकात ते एका महिलेची बॅग त्याच्या रिक्षामध्ये विसरली होती त्या रिक्षाचालकाने स्वतः फैजपूर च्या वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून तपास करून हे बॅग कोणाची आहे अशी खात्री करून त्या महिलेचा फैजपूर पोलिसांच्या सहकार्याने मध्यस्थी करून महिले ची बॅग प्रमाणिकपने परत केली भुसावळ येथील रिक्षाचालक इम्रान भाई यांनी दाखवलेल्या प्रमाणिक पणामुळे सर्वत्र कौतुक होत असून तसेच फैजपूर ते भुसावळ चालणाऱ्या रिक्षा चालक अनेक प्रवाश्यांना वेळोवेळी सहकार्य करत असतात भुसावळच्या इम्रान भाई ने केलेला प्रामाणिकपणामुळे सर्वत्र कौतुक होत आहे फैजपूर पोलिस स्टेशनचे एपीआय सिद्धेश्वर अखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस बाळू भोई आणि सलीम तडवी हेसुद्धा आपले कर्तव्य प्रमाणिकपणे ने बजावत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button