Amalner

?️ कोरोना अपडेट..अमळनेर येथे कोरोना रुग्ण 103 आणि मृत 9

?️ कोरोना अपडेट..अमळनेर येथे कोरोना रुग्ण 103 आणि मृत 9

अमळनेर

येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 103 झाली असून साने नगर येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह महिला मृत झाली आहे त्यामुळे मृतांची संख्या 9 झाली आहे.

गेल्या चार पाच दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. परन्तु थोडा दिलासा मिळाला आहे. काल आणि आज संध्याकाळ पर्यंत आकडा वाढला नसून स्थिर आहे त्यामुळे शहर वासीयांची चिंता थोडी कमी झाली आहे.

काल पैलाड भागात कोरोना रुग्ण एक तरुणी आढळून आली आहेत तर साने नगर तांबेपुरा भागात आज सकाळी एक महिला सापडली व आजच ह्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच आह 41 रुग्णांचे स्वॕब तपासणी साठी रवाना केल्याची माहिती डॉ महाजन यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button