Faijpur

जमाते इस्लामी हिंद व सिटी हॉस्पिटलतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

जमाते इस्लामी हिंद व सिटी हॉस्पिटलतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका

फैजपूर येथील नुकताच रबीऊल अव्वल निमित्ताने युथ विग जमाअते इस्लामी हिद शाखा फैजपुर तफे ब्लड टेस्ट व हाडाचे विशेष तज्ञ डॉ आसीफ साहेब भुसावळ(सिटी हॉस्पिटल यांच्या साह्याने आरोग्य शिबीर धनजी शेठ रेस्टॉरंट दरम्यान या कवीच्या च्या माघे (वखार )फैजपुर येथे आयोजित करण्यात आले यावेळी 200 पेक्षा जास्त नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला आजारीहे आपणच आपल्यामध्ये खेतवाडी तू यांच्याबद्दल काही अंशी साहेबाला आत याबद्दल आता ते केवळ आता सर्व्हेने सर्व्हे कर्जापासून केवळ मी बर्गर देणेही बंद केले व गरजू रुग्णांना मोफत उपचार करण्यात आले वडो ईमरान अली यांनी रक्त तपासणी केली
शिबीर यशस्वी करण्यासाठी जमाअते इस्लामी हिंद व युथ विंग चे रइस अहमद शेख इरफान शेख अलाउद्दीन मुरवतार जनाब शेख कौसर शेख साबीर शेख जावेद शेख साजीद एम पि जे जिल्हा उपाध्यक्ष अहमद सेठ फैजपूर शहर अध्यक्ष रहीम भाई साजीद भाई अफसर शेख नईम सेठ हुमैर भाई जुनेद भाई कैफ भाई करीम भाई या शिबिर यशस्वी साठी युथ विंग एस आय ओ एम पी जे व शारवा अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद चे अबुबकर जनाब यांनी परिश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button