Jalana

अंबड वकील संघाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब घायतडक

अंबड वकील संघाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब घायतडक

संजय कोल्हे जालना

अंबड : वकील संघाची सन २१२१/२०२२ ची निवडणूक आज पार पडली त्या मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड एम.एल.खरात साहेब, ॲड ज्ञानेश मुंढे, ऍड गावडे, ॲड बी सी देशमुख, ॲड आशा दिघे मॅडम यांनी काम पाहिले निवडणुकी मध्ये अध्यक्ष साठी तीन उमेदवार तीन उमेदवार उमेदवार मी आपले फॉर्म भरून निवडणूक मिळवण्यास ठरविणे त्यामध्ये ॲड अण्णासाहेब गोपाळराव घायतडक.ॲड गायके, ॲड तुपे हे दावेदार उमेदवार होते निवडणुकी मध्ये चांगलीच रशी खेच सुरू झाली यात ॲड अण्णासाहेब गोपाळराव घायतडक यांनी भर घोस मतांनी विजय मिळवला आहे अंबड वकील संघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहे.
अँड एस एम पाटील
ॲड. सचिन मुंडलिक, लुखे, कृष्णा शर्मा, पाटील, मापारी, युवराज मापारी, मस्के, काळे, पावसे, जाधव, भावले, प्रमोद जोशी, काकडे, मैनोजी खेडकर, शिवाजी माने, विलास सुबुगडे ,परजने, लहाने साहेब, काफरेसाहेब, झवरसाहेब, कुऱ्हाडेसाहेब, राजेश्वर देशमुख साहेब, राहुल व्यास सह वकील बांधवांनी सहकार्य केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
========
अंबड येथील वकील संघातील काही पदाधिकारी बिनविरोध..

नवनियुक्त उपाध्यक्ष धबढकर सर, सचिव वसंत गायकवाड सर, सहसचिव अँड नारायण शिंदे कोषाध्यक्ष प्रदीप होंडे साहेब, ग्रंथापाल सचिव सलीम शेख सर यांचे अभिनंदन आपल्या हातून वकील संघाची सेवा घडो हीच प्रार्थना तसेच मरकड साहेब, तौर सर, ज्ञानेश्वर काळे सर, श्रीहरी मुळेपाटील मानव हजारें मुळे सर यांचे खूप खूप आभार कि त्यांनी सर्व ज्येष्ठ मंडळीच्या विनंतीला मान देऊन आपला मनाचा उदारपना दाखवत वकील संघ एकसंघ ठेवण्याच्या निर्मळ भावनेने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अमूल्य असे निर्णय घेतले त्याबद्दल आपले खूप खूप आभार..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button