Patur

कार्ला फिडर वरून पातूर फिडर वर विद्युत जोडणी जोडून देण्याची मागणी

कार्ला फिडर वरून पातूर फिडर वर विद्युत जोडणी जोडून देण्याची मागणी

पातूर प्रतिनिधी विलास धोंगडे :

कार्ला फिडर वरून पातूर फिडरवर विद्युत जोडणी जोडून देण्याची मागणी पातूर तालूकायातिल सरपंच ऊपसरपंच यांनी केली त्यावेळी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या आणि घरातील विद्युत उपकरणात नेहमी बिघाड होत आहे करीता आम्ही आज दिनांक 27/5/2020 रोजी अभियंता विद्युत वितरण कंपनी पातूर यांना निवेदन देण्यात आले.

त्यावेळी गोंधळवाडी सरपंच सुभाष खिल्लारे सावरखेड सरपंच नंदाताई देवकर बोडखा सरपंच कल्पना राठोड कोसगाव सरपंच अजय नारायण राव माळराजूरा सरपंच जयश्री सुभाष घूगे अजय भोकरे प्रल्हादराव लोखंडे शंकर देवकर सागर सैय्यद प्रदीप देवकर मनोज राठोड व डॉक्टर राज बोरकर मनविसे ता अध्यक्ष इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button