Amalner

?️अमळनेर कट्टा…व्यापारी संकुलचा लिलाव रद्द करावा..भाजप चे माजी शहराध्यक्ष शीतल देशमुख

?️अमळनेर कट्टा…व्यापारी संकुलचा लिलाव रद्द करावा..भाजप चे माजी शहराध्यक्ष शीतल देशमुख

अमळनेर : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला असून प्रशासनाने सोमवारी कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी अमळनेर पालिकेने 8 मार्च रोजी सोमवारी व्यापारी संकुलाच्या गाळ्यांचा लिलाव ठेवला आहे तो रद्द करण्यात यावा अशी मागणी भाजप चे माजी शहराध्यक्ष शीतल देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button