Amalner

?️अमळनेर कट्टा…थकबाकीदार जे टी एलचे 3 टॉवर नगरपरिषदेकडून सील..

?️अमळनेर कट्टा…थकबाकीदार जे टी एलचे 3 टॉवर नगरपरिषदेकडून सील..

अमळनेर येथील थकबाकीदार जे टी एल कंपनी चे 3 टॉवर आज नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सील केले .यात रामवाडी केशवनगर मधील जे टी एल इन्फ्रास्ट्रक्चर पुणे यांचे टावर सील करण्यात आले. एकूण थकबाकी ₹९, ४६,६७६/-एव्हढी होती. तर
मंगळ ग्रह मंदिरासमोरील चोपडा रोडवरील जे टी एल इन्फ्रास्ट्रक्चर पुणे यांचे टावर सील करताना थकबाकी ₹६, ९८,३४३/- एव्हढी होती.
पिंपळे रोड वामन नगर मधील जे टी एल इन्फ्रास्ट्रक्चर पुणे यांचे टावर सील करण्यात आले. थकबाकी ₹९,०८,८४९/- एव्हढी होती.सदर कार्यवाही उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, वसुली प्रमुख शेखर देशमुख ,बिल कलेक्टर साजिद शेख, तसेच सलीम पठाण व इलेक्ट्रिशियन आबिद शेख इ नी केली आहे.

?️अमळनेर कट्टा...थकबाकीदार जे टी एलचे 3 टॉवर नगरपरिषदेकडून सील..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button