पंढरपूर

निवडणुकीच्या धामधुमीत वाहनांची तपासणी पोलिसांची कारवाई

निवडणुकीच्या धामधुमीत वाहनांची तपासणी पोलिसांची कारवाई….

निवडणुकीच्या धामधुमीत वाहनांची तपासणी पोलिसांची कारवाई

 पंढरपूर प्रतिनिधी  रफिक अतार
विधानसभेच्या तोंडावर आचारसहिता लागलेले असताना शहरांमध्ये येणाऱ्या संशयित वाहनांना त्यांची तपासणी करण्याचे काम सध्या  पोलिसांकडून होत आहे
       शहरात प्रवेश केलेल्या एकसेप्ट कारला पोलिसांनी थांबण्याचा प्रयत्न केला असता न थांबता सुसाट वेगात निघाल्याने तात्काळ पोलिसांच्या टीमने त्या स्विफ्ट कारचा पाठलाग करून शिवाजी चौकात ती पकडली 

निवडणुकीच्या धामधुमीत वाहनांची तपासणी पोलिसांची कारवाई
     त्या कारमध्ये खालील चार इसम मिळून आले त्या 4 पैकी एकाचे वडील विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूर या ठिकाणी ऍडमिट आहेत त्यांना बघण्यासाठी तो आळंदीहून पंढरपूरला आला होता त्याच्या सोबत इतर तीन इसम आळंदीहून आले होते.
 

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button