Amalner

? Big Breaking..वाळू माफियांविरुद्ध तहसीलदार मिलिंद वाघ आणि त्यांच्या पथकाची धडक मोहीम जारी…

वाळू माफियांविरुद्ध तहसीलदार मिलिंद वाघ आणि त्यांच्या पथकाची धडक मोहीम जारी…हिंगोने फाफोरे येथे 2 टेम्पो पकड़ले

अमळनेर येथील बहादूरपूर रस्त्यावर हिंगोणे येथील बोरी नदीच्या पात्रात सुरू असलेल्या वाळू चोरांवर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ आणि त्यांच्या पथकाने भ्रमणध्वनी वरून मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला असता दोन वाळूचे टेंपो पकडले आहेत.ही कार्यवाही तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकात पी एस पाटील मंडळ अधिकारी नगाव बु ,जी आर महाजन तलाठी अमलनेर , जितेंद्र पाटील तलाठी खवशी , हर्षवर्धन मोरे तलाठी हेड़ावे ,एम पी भावसार तलाठी मारवाड़ ,जे ए जोगी तलाठी सडावन ,आशीष पारधे तलाठी मांडल , प्रकाश महाजन तलाठी अमळगाव हे समाविष्ट होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button