Nagpur

पोलीस कर्मचारी आणि महानगर पालिका कर्मचारी यांना वसुंधरा सोशल फाउंडेशन तर्फे हँड ग्लोव्हज वाटप

पोलीस कर्मचारी आणि महानगर पालिका कर्मचारी यांना वसुंधरा सोशल फाउंडेशन तर्फे हँड ग्लोव्हज वाटप

राजेश सोनुने

नागपूर दिनांक 23 मार्च 2020 नागपूर : सम्पूर्ण जगात कोरोना विषाणू च्या पादुर्भाव असतानी महाराष्ट्र राज्य मध्ये कोरोना ची पादुर्भाव वाढत असून या कोरोना पादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासना कार्यरत पोलीस कर्मचारी आणि महानगर पालिका कर्मचारी अविरत पणे स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता लोकांचे आरोग्य सुरक्षित राहावे या सेवा देत आहे या त्याच्या कार्याला वसुंधरा सोशल फाऊंडेशन तर्फे विनम्र अभिवादन
पोलिसांना चहा पाणी वाटप आणि महानगर पालिका कर्मचाऱ्यांचा सुरक्षितेचा दृष्टीकोनातून हॅन्ड गोल्ज वाटप करण्यात आले या वेळी योग शिक्षिका ज्योसना ताई इंगळे, सतीश काका गिरमकर, वसुंधरा सोशल फाऊंडेशन अध्यक्ष समीर काळे, मयूर खोरगडे, मनीष धकाते, शुभम राऊत, वैभव आबदेव, यशवंत लिगाईत, विवेक डाखोळे, विजय राठोड यांनी सहकार्य केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button