Yawal

हिंगोणा येथिल आकाश तायडे यांना थोट्स शॉट फिल्मला ८ अवॉर्ड

हिंगोणा येथिल आकाश तायडे यांना थोट्स शॉट फिल्मला ८ अवॉर्ड..

शब्बीर खान

यावल हिंगोना गावातील पद्मपाणी प्रोडक्शनचे या तीन तरुणांनी, आकाश तायडे, संगित भालेराव आणि कुणाल महाजन यांनी बनवलेल्या थोट्स ह्या सायलेंट शॉर्ट फिल्म ला ८ अवॉर्ड मिळाले आहेत. त्यात शॉर्ट इंटरनेशनल फिल्म फेस्टीवल चा बेस्ट सायलेंट फिल्म, आयसीएमएफएफ चा बेस्ट सायलेंट फिल्म, आयएससीए चा बेस्ट सायलेंट फिल्म, चलचित्र रोलिंग अवॉर्ड चा बेस्ट केरॅक्टर, इंडियन फिल्मेकर फिल्म फेस्टीवल चा बेस्ट फिक्शन फिल्म, सिने फेअर फिल्म फेस्टिवल चा बेस्ट शॉर्ट फिल्म ऑफ द इयर, इंडियन शॉर्ट सिनेमा फिल्म फेस्टीवल चा बेस्ट डायरेक्टर आणि वॉलेट फिल्म फेस्टीवल चा बेस्ट सायलेंट शॉर्ट फिल्म ई अवार्ड्स सामील आहेत..
एकपात्री असलेली ही शॉर्ट फिल्म आपले सकारात्मक आणि नकारात्मक विचारांवर आधारित आहे. फिल्म बनवितांना आकाश तायडे हे निर्माता, कुणाल महाजन डीओपी तर संगित भालेराव यांची संकल्पना होती. याबाब त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button