Amalner

1 लाख 46 हजाराचा गुटखा जप्त..हिरेंची हिऱ्यासारखी कामगिरी..

1 लाख 46 हजाराचा गुटखा जप्त..हिरेंची हिऱ्यासारखी कामगिरी..

अमळनेर येथे आज दिनांक 26/07/2021 रोजी पोउनि, गंभीर आनंदा शिंदे, पोना, 2973 दिपक शांताराम माळी, पोकॉ, 3331 रविंद्र अभिमन पाटील, मपोकॉ, 139 नम्रता रमेश जरे असे बंदोबस्तावरुन परत येत असतांना मा. पोनि, श्री. हिरे सो, यांना गुप्तबातमीदारावमार्फत बातमी मिळाल्यावरुन त्यांनी नमुद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना फोनद्वारे सुचित करुन बातमीची खात्री करणेकामी पाठविले असता अमळनेर शहरात पैलाड भागात शनिपेठमध्ये इसम नामे संजय जगन्नाथ पाटील वय 46 वर्षे रा. शनिपेठ पैलाड, अमळनेर हा त्याचे कब्जात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखूची साठवणूक करुन विक्री करण्याचे उददेशाने 17.00 वाजता मिळून आल्याने त्याचे कब्जात 1,46,400/- रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या मालासह मिळून आला मा. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि, राहुल आजीनाथ लबडे हे पुढील तपास करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button