?Big Breaking अमळनेर येथे गायींनी भरलेला ट्रक पकडला...
अमळनेर येथे रेल्वे फाटक चोपडा रोड जवळ राजेश खराडे, गणेश सोलंकी, अनिल बडगुजर,आशिष दुसाने यांनी गायी घेऊन जात असलेल्या संशयास्पद गाडीला अडविले आणि पावती विचारली.
त्या पावतीची तारीख सम्पलेली असल्याचे त्यांना आढळुन आले.त्यांनी त्वरित MH 18 म 5129 ही गाडी गौशाळे ला जमा केली. परंतु तिथे त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला गेला.व मारहाण करण्याचा प्रयत्न ही करण्यात आला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि आता सध्या हा ट्रक पोलीस ठाण्यात रवाना झाला आहे.