बोदवड/जळगांव

हरीभाऊ जावळे यांना विजयी करा मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी जाहीर प्रचार सभेतून केले आवाहन….

हरीभाऊ जावळे यांना विजयी करा मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी जाहीर प्रचार सभेतून केले आवाहन….

विलास ताठे

काँग्रेस आघाडीचे सरकार यांनी जे पंधरा वर्षात केलं नाही ते फडणवीस यांनी फक्त पाच वर्षांत करून दाखविले म्हणून रावेर विधानसभा मतदारसंघातून हरीभाऊ जावळे यांना विजयी करा.असे उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी जाहीर प्रचार सभेतून केले आवाहन….

२०१४ आणि २०१९ मधे आपण मोदी सरकारला मोठ्या मतांनी निवडून दिले आहे.मोदीजी याांच नेतृत्ववाखाली देेश प्रगतीच्या दिशेने जात आहे.मोदी यांच्या मूले देेेशाला जगभरात मान सन्मान मिळत आहे.मोदी याांचे एक एक कार्य व पाऊल हे देशा साठी समर्पित आहे.काँग्रेसच्या काळात देेेश मागे गेला.पण आता भाजपचा काळात देेश सर्व क्षेत्रात प्रगती कारीत आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान योजना,पीक विमा योजना,भारत अभियान,बेेटी बचाव बेटी पाढाव,जल शक्तीअभियान, आयुष्य मान भारत योजना,प्रत्येक कुुुटुंबाला घर, या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.व देश गतीने प्रगती करीत आहे.प्रधांनमंत्री मोदीजी का एक एक क्षण देश भारत माता के लिये समर्पित है. भाजप शिवसेना,आर पी आय(आठवले गट) रासप, महायुतीचे रावेर मतदार संघातील उमेदवार हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज ता.१० रोजी भव्य विजय संकल्प प्रचार सभा पार पडली. भारत मातेचे रक्षण,प्रखर राष्ट्रवाद,व देशाचा विकास हाच प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचा अजेंडा आहे.काँगेसच्या काळात काश्मीर मधे निरपराध चाळीस हजार लोकांची हत्या झाली.पण मोदी सरकारने ३७० कलम हटविल्याने काश्मीरने मोकळा श्वास घेतला आहे.त्यामुळे आतंकवाद हा कमी झाला आहे.ये सब कुछ मोदी है तो मुम किम है.काँग्रेसने ३७० कलम हटवण्यासाठी विरोध केला.तर या मुद्यावर पाकिस्तान ला जगात कोणीही मदत केलेली नाही.ओ अलग थलग पड गया है.मोदी के नेतृत्व मे केंद्र सरकार एव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व मे महाराष्ट्र मे गतीसे विकास हो रहा है.त्यासाठी राज्यात भाजप शिवसेना महायुती सरकार पुन्हा निवडून द्या असे आवाहन उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रावेर येथे पार पडलेल्या प्रचंड जाहीर सभेत केले. खासदार रक्षाताई खडसे,आमदार व उमेदवार हरीभाऊ जावळे, मुक्ताई नगर मतदार संघाचे उमेदवार अड.रोहिणी ताई खडसे,बेटी बचाव बेटी पाढव चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेन्द्र फडके,भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदिशोर महाजन,हिरालाल चौधरी, डॉ.मिलिंद वायकोळे,डॉ. विजय धांडे, शिवसेना उप जिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, मधुुकर साखर कारखाना चेअरमन शरद महाजन,रावेर तालुका प्रमुख योगराज पाटील,यावल तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे,आर पी आय जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, रासप जिल्हा अध्यक्ष रवींद्र पवार,शिवसेना जिल्हा उप प्रमुख तुषार पाटील,यावल तालुका आरपीआय तालुका अध्यक्ष अरुण गद्रे,भाजप यावल तालुका अध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे,रावेर तालुका अध्यक्ष सुनील पाटील,तालुका प्रभारी शांताराम पाटील आदी.उपस्थित होते. मुख्यमंत्री योगी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.ते म्हणाले महाराष्ट्र ही राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र भूमी आहे.महाराज यांनी एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना प्रत्यक्षात साकार केली.आणि अन्याय व अत्याचाार विरूद्ध लढण्यााची ताकद दिली.छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आम्ही वाटचाल करीत आहे.हरिभाऊ जावळे हे संसदेतील माझे माजी सहकारी आहेत.म्हणून मी खास करून त्यांच्या प्रचारासााठी आलो आहे. तसी विनंती मी महाराष्ट्र नियोजन समितीला ही केली होती.त्यांना आपण पुन्हा प्रचंड मतांनी निवडून द्यावे हीच खास विनंती करण्यासाठी मी आज आलो आहे. काँगेस सरकारने कृषि क्षेत्रात १५ वर्षाात केवल सात हजार कोटी तर देवेंद्र फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षात कृषी क्षेत्राात दीड लाख कोटी रुपयांची तरतूद केेली.शेतकरी बांंधव यांंचे कर्ज माफ केेले.व पीक विमा योजनेत २१ लाख कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्याांना देन्यात आला.जे काम काँग्रेस राष्ट्रवादी सरकार पंधरा वर्षात करू शकले नाही ते काम केवळ पाच वर्षांत भाजप शिवसेना महायुती सरकारने केली आहे.व भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ प्रशासन दिलं आहे.केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेन्द्र अस डबल इंजिन चा जोरात विकास सुरु आहे त्यात आता खंड पडू देऊ नका. रावेर विधान सभा मतदार संघाचे उमेेदवार हरिभाऊ जावळे व मुक्ताई नगरच्य अंड.रोहिनी ताई खडसे यांना विजयी करावे असे आवाहन योगी आदित्यनाथ याांनी केेले.प्रस्ताविक आमदार जावळे यांनी तर सुत्र संचालन वाासूदेव नरवाडे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button