बोदवड/जळगांव

बोदवड न्यायालयात येथे संविधान दिवस कार्यक्रम संपन्न

बोदवड न्यायालयात येथे संविधान दिवस कार्यक्रम संपन्न

बोदवड प्रतिनिधी सुरेश कोळी
बोदवड न्यायालयात आज दुपारी दोन वाजता संविधान दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या मंचावर.यावेळी संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश एस.डी. गरड, ऍड.अर्जून पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ, अडवोकेट धनराज प्रजापती, एडवोकेट के. एस. इंगळे, एडवोकेट व्हीं.पी शर्मा ॲडव्होकेट मीनल अग्रवाल अडवोकेट सी के पटील, ऍड.अमोलसिंग पाटील अडवोकेट शरद दोदानी, एडवोकेट काटकर हे उपस्थित होते यावेळी संविधान चे महत्व व नागरिकांचे हक्क या विषयावर एड. अर्जुन पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच यावेळी एडवोकेट के. एस.इंगळे, एडवोकेट डी. सी. प्रजापती यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट के.एस इंगळे यांनी केले आभार प्रदर्शन सी. के पाटील यांनी केले यावेळी मोठ्या प्रमाणावर पक्षकार उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोदवड तालुका वकील संघ व न्यायालयीन कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

फोटो = सविधाना द्वारा मिळालेले हक्क या विषयावर बोलतांना एडवोकेट अर्जुन पाटील उजवीकडून न्यायाधीश गरड एस.डी गरड अड.के एस इंगळे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button