सुरगणा

सुरगाणा नगरपंचायत स्वच्छता मोहीम फसली

 सुरगाणा नगरपंचायत स्वच्छता मोहीम फसली 
राज्य सरकारचे स्वच्छता अभियान  अंतर्गत  सुरगाणा नगरपंचायतला दिलेला निधी खर्च कागदोपत्रीच का?
गटारीतील पाणी रस्त्यावरन वाहताना सुरगाणा नगरपंचायत दुर्लक्ष

सुरगाणा नगरपंचायत स्वच्छता मोहीम फसली


सुरगाणा प्रतिनिधी विजय कानडे
नगरपंचायत कडून संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान बॅनर लावण्यात आले लाखो रुपये स्वच्छता वर सुरगाणा नगरपंचायत खर्च करते पण शहरात संपूर्ण घाणेच साम्राज्य सुरगाणा नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या कडे ऍडडिशनल चार्ज असल्यामुळे सुरगाणा नगरपंचायत कडे आधिकारीवर्गाचे दुर्लक्ष आहे घाणेच्या या समस्या मुळे रोग राईने थैमान घातले ताप, थंडी, टायफेड,कावीळ,आजार उधभवत आहे,तसेच मागील वर्षी डेंगू मुळे काही मरण पावले, तरी आशा घटना घडू नाही तरी नगरपंचायत ने धडा घेतला पाहिजे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button