सुरगणा

सुरगाणा तालुक्यात प्रचार रणधुमाळी थंडावली

सुरगाणा तालुक्यात प्रचार रणधुमाळी थंडावली

विजय कानडे
सुरगाणा तालुक्यात उमेदवारी निश्चित होण्या आगोदर वातावरण खूप तापलेले होते कार्यकर्त्यांनी संपूर्ण तालुक्यात सोशल मीडिया वर तसेच पक्षाची भूमिका त्यांनी केलेले काम आणि त्यामुळे आमचा नेता कसा उमेदवारी साठी योग्य हे दाखवत होते पण उमेदवार जाहीर प्रचार चालू झाला तो फक्त कळवण तालुक्यात कारण कळवण ची मतदार संख्या ही सुरगाणा तालुक्यांपेक्षा जास्त त्यामुळे सर्व उमेदवार कळवण च्या मतदान वर लक्ष ठेवून आहे आणि आपले विजयाचे गणित ठरवत आहे पण सुरगाणा तालुक्यातील मतदान हे आमचे कसे फिक्स त्याचे कार्यकर्ते चर्चा करत आहे ह्या रणधुमाळीत फक्त प्रत्यक्ष भेट आणि रॅली वर थोडा भर दिसत आहे लोकसभा नंतर पुन्हा तालुक्याकडे फक्त मतदानाची अपेक्षा उमेदवार करत बाकी काही नाही आता येणारी वेळ ठरवेल सुरगाणा तालुका कोणत्या उमेदवारला साथ देईल येत्या 24 तारखेला चित्र स्पष्ट होईल

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button