सुरगणा

सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड मतदान केंद्रावर मा. खासदार हरीचंद्र चव्हाण साहेब, जिल्हा परिषद सदस्य कलावती ताई चव्हाण, समीर चव्हाण, आणि चव्हाण परिवार मतदान हक्क बजवताना

सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड
मतदान केंद्रावर मा. खासदार हरीचंद्र चव्हाण साहेब, जिल्हा परिषद सदस्य कलावती ताई चव्हाण, समीर चव्हाण, आणि चव्हाण परिवार मतदान हक्क बजवताना

विजय कानडे
मा. खासदार चव्हाण यांनी आज 2019 विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रसंगी आज मतदानाचा हक्क बजवताना तसेच त्यांनी मतदान हे तुम्ही करावेच नाही तर सक्षम राज्याची निर्मितीसाठी तुम्ही सक्षम उमेदवार निवडू शकत नाही.
मतदानाचा अधिकार तुम्ही बजावा हे आव्हान चव्हाण साहेबांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button